कलर्स मराठीवर 5 जुलैपासून सोन्याची पावलं ही नवी मालिका सुरू होते आहे. या निमित्ताने आम्ही मालिकेतील दुष्यंत आणि भाग्यश्रीबरोबर he or She हा खेळ खेळलो. पहा त्यांची बॅकस्टेज धमाल. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.<br />